शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसची जोरदार रॅली, पुतळा दहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला फोटो ०८ सांगली रॅली स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय ...

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला

फोटो ०८ सांगली रॅली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रॅलीद्वारे बंदचे आवाहन केेले

फोटो ०८ मार्केट यार्ड

बंदमुळे बाजार समिती आवारात असा शुकशुकाट होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली

: देशव्यापी ‘बंद’ला सांगलीकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. सर्व प्रमुख

बाजारपेठांसह बाजार समितीही शंभर टक्के बंद राहिली. भाजपव्यतिरिक्त अन्य

पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरभर रॅली काढून शक्तिप्रदर्शनाचा

प्रयत्न केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

निदर्शने केली. सकाळी काँग्रेस भवनसमोरुन रॅली निघाली. जिल्हाधिकारी

कार्यालयाकडे कार्यकर्ते रवाना झाले. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम

यांनी नेतृत्व केले. मोर्चामध्ये नेतृत्व जितेश कदम, युवक काँग्रेसचे

प्रभारी प्रदीप कुमार सिंधव, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज

मोरे, सचिव जयदीप शिंदे, जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, प्रदेश सचिव इंद्रजित

साळुंखे, उपाध्यक्ष संदीप जाधव, संभाजी पाटील, अयुब निशाणदार आदी सहभागी

होते. कार्यकर्त्यांनी पुतळा दहनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी विरोध

केला, त्यामुळे कार्यकर्त्यांनी पुतळा फाडून पायदळी तुडविला.

आंदोलनात

सुजित लकडे, उत्कर्ष खाडे, सुबोध पवार, धनराज सातपुते, शरीफ सय्यद, स्वराज

पाटील, अण्णासाहेब नरगच्चे, श्रीनाथ देवकर, अमोल पाटील, रवींद्र मगदूम,

अल्ताफ मकानदार, वैभव पाटील, कैलास रजपूत, उदय पाटील, अर्जुन जाधव, सुभाष

सावंत, सुरेश साळुंखे, अशोक ओमासे, विलास राजपूत हेदेखील सहभागी झाले. स्वाभिमानी

शेतकरी संघटनेसह किसान सभा, बांधकाम मजूर संघटना आदींनीही शहरा रॅली

काढली. महेश खराडे, उमेश देशमुख, डॉ. संजय पाटील, विकास मगदूम, राहुल

पाटील, तोहीद शेख, मुनीर मुल्ला, शंभोराज काटकर, शेवंता वाघमारे आदी सहभागी

झाले. गणपती पेठ, कापड पेठ, मारुती रस्ता, शिवाजी पुतळा परिसरातून रॅली

निघाली. स्टेशन चौकात पोलिसांनी रॅली अडविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी

कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठिय्या मारला. काही वेळाने रॅली पुन्हा

मार्गस्थ झाली.

चौकट

मिरच्या देऊन गांधीगिरी

काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती. आंदोलकांनी त्यांना लाल मिरच्या देऊन गांधीगिरी

केली. दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी वादही झाला.

-----------