शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीच्या उपसरपंचपदी विमल इटनाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

टाकळी : टाकळी (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विमल लिंगाप्पा इटनाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच रोहित पेटकर ...

टाकळी : टाकळी (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विमल लिंगाप्पा इटनाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

उपसरपंच रोहित पेटकर यांचा कार्यकाळ संपल्याने नूतन उपसरपंच निवडीच्या हालचाली सुरू होत्या. सुनील गुळवणे उपसरपंचपदासाठी इच्छुक असल्याने त्यांनी विमल इटनाळ यांच्याविरोधात उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांना पुढच्या वेळी उपसरपंचपदाची संधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुनील गुळवणे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर विमल इटनाळ यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सरपंच महेश मोहिते, पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, ऑगस्ट कोरे, रमेश नंदीवाले, वसुंधरख पाटील, मनीषा गाडे, शोभा बंडगर, प्रवीण कोरे, महावीर पाटील, जयश्री कापसे, अनिल लोखंडे, अनिता तांबे, बीबी शेख उपस्थित होते. नूतन उपसरपंच कमल इटनाळ यांचा सत्कार सरपंच महेश मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.