शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

‘वसंतदादा’कडून राख नियंत्रणासाठी यंत्रणा

By admin | Updated: February 13, 2016 00:25 IST

कार्यवाही सुरू : प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी पत्र

सांगली : वसंतदादा कारखान्याच्या राखेचे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. शुक्रवारी बॉयलरसाठी वेट स्क्रबरचे यंत्रही कारखाना स्थळावर दाखल झाले. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण यंत्रणेसाठी कारखान्याने स्वतंत्र बँक खाते काढून त्यावर ७० लाख रुपयांची रक्कमही जमा केली.शुक्रवारी वसंतदादा कारखान्याने राख नियंत्रणासाठी पावले उचलली. प्रदूषण नियंत्रण योजनेसाठी एक कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी ३० लाख रुपये कारखान्याने पुरवठादाराला दिले आहेत. उर्वरित ७० लाख रुपये बाजीरावआप्पा पाटील बँकेत स्वतंत्र खात्यावर वर्ग केले. कारखाना कार्यस्थळावर आज एक वेट स्क्रबर यंत्र आले आहे. कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेली बँक हमीची मुदत संपल्याने नूतनीकरणासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याबाबतचे लेखी पत्र शुक्रवारी कारखान्याने प्रदूषण मंडळाला दिले आहे. (प्रतिनिधी)राख नियंत्रणास कारखाना कटिबद्ध : विशाल पाटीलवसंतदादा कारखान्याचे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही संचालक मंडळ कटिबद्ध आहोत. हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे. चालू हंगामात कारखान्याने चांगले गाळप केले आहे. कारखान्याच्या राखेमुळे होणाऱ्या त्रासाची आम्हाला जाणीव आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करीत आहोत. ३१ मेपर्यंत कारखान्याचे प्रदूषण रोखण्यात आम्हाला निश्चित यश येईल, असे कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगितले.