शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
3
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
4
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
5
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
6
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
7
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
8
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
9
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
10
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
11
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
12
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
13
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
14
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
15
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
16
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
17
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
18
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
19
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
20
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

महापालिका क्षेत्रात २३९३ ज्येष्ठांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात १ मार्चपासून सुरू केलेल्या मोहिमेत सहा दिवसांत २,३९३ ज्येष्ठांचे लसीकरण ...

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात १ मार्चपासून सुरू केलेल्या मोहिमेत सहा दिवसांत २,३९३ ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात आले, तर कोमॉरबिडिटीच्या २७७ व्यक्तींनाही कोरोना लस देण्यात आली.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या टीमकडून लसीकरणाचे काम सुरू आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ, सुनील आंबोळे आणि त्यांच्या वैद्यकीय टीमकडून महापालिकेच्या १० आरोग्य केंद्रांमधून १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉरबिडिटी व्यक्तींना कोरोना लसीकरणाचे काम सुरू केले आहे. सहा दिवसांतच महापालिका क्षेत्रातील २,३९३ ज्येष्ठांचे, तर २७७ कोमॉरबिडिटी व्यक्तींना लस देण्यात आली. महापालिका क्षेत्रात साधारण सव्वालाखाच्या आसपास लसीकरण केले जाणार आहे.

सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये रजिस्ट्रेशनपासून ते लस देईपर्यंत सर्व सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे कोणताही भीती न बाळगता ज्येष्ठांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.