शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मिरज महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशबंदी विद्यापीठाने उठवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST

ते म्हणाले, ग्रामीण भाग व शहरातील कष्टकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक मागासवर्गीय मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सुरू ...

ते म्हणाले, ग्रामीण भाग व शहरातील कष्टकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक मागासवर्गीय मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सुरू केलेल्या महाविद्यालयाने गेल्या २७ वर्षात लौकिक मिळविला आहे. मात्र महाविद्यालयातील काही कामचुकार शिक्षकांनी गेल्या १० वर्षात महाविद्यालयाच्या कामकाजात अडथळे निर्माण केले आहेत. या शिक्षकांच्या खोट्या तक्रारींमुळे तत्कालीन कुलगुरू देवानंद शिंदे यांनी सुटा शिक्षक संघटनेशी संगनमत करून पदावरुन निवृत्त होण्यापूर्वी एक दिवस अगोदर मिरज महाविद्यालयात प्रथम वर्गाच्या प्रवेशावर बंदी घातली होती.

या निर्णयाविरोधात संस्थेने शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे व व्यवस्थापन परिषद सदस्य अ‍ॅड. धैर्यशील पाटील, संजय जाधव, डॉ. भारती पाटील, अमित कुलकर्णी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यांनी प्रवेशबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. याबाबत प्रस्ताव राज्यपाल तथा विद्यापीठ कुलपती यांच्याकडे पाठविला असता, त्यांनी कार्यवाहीसाठी विद्यापीठाला सूचना केली. त्यानुसार कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी प्रवेशबंदी आदेश रद्द केल्याने प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.