शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील पाचही जागा लढविणार : उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 14, 2014 00:39 IST

पत्रकार परिषदेत माहिती

इस्लामपूर : कोणीही उठावे आणि उमेदवार जाहीर करावे, असे होणार नाही. पक्षाच्या चौकटीतच त्यावर चर्चा होऊन योग्य तो निर्णय होईल. सांगली जिल्ह्यातील पाचही जागी शिवसेना उमेदवार देणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज, रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भाजपचे खासदार संजय पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळसाठी अजितराव घोरपडेंची उमेदवारी भाजपतर्फे जाहीर केली आहे. यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे यांनी वरील स्पष्टीकरण दिले. येत्या निवडणुकीत मनसेची अडचण होईल काय? या प्रश्नावर ते म्हणाले, आम्हाला कसली अडचण? त्यांची अडचण त्यांनाच विचारा. भाजपला शिवसेनेकडून धोका आहे, अशी वक्तव्ये गृहमंत्री आर. आर. पाटील करीत आहेत. यावर ठाकरे म्हणाले की, हा त्यांच्या गृहखात्याचा तसा रिपोर्ट असेल. आघाडीचा संसार बिघडला आहे. त्यामुळे आमच्या युतीमध्ये काही बेबनाव होतो का? यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र, विचारांवर आधारित असलेली युती भक्कम आहे. युतीचे कार्यकर्ते निवडणुकीची वाट पहात आहेत. त्यामुळे महायुतीमधील सर्वच घटकांनी आपले पत्ते लवकर उघड करावेत. त्यामुळे निवडणुकीला एकदिलाने व ताकदीने सामोरे जाण्यास मदत होईल.जागा वाटपाची प्रक्रिया आणि त्यासाठीची चर्चा लवकरच होईल. सेनेची उमेदवार यादी तयार आहे. वेळ येताच ती जाहीर करू. विधानसभेची निवडणूक स्वत: लढविणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले, अजून निवडणूक तर जाहीर होऊ द्या. (वार्ताहर)