शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बिसूरमधुन दुचाकी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST

सांगली : बिसूर (ता.मिरज) येथील घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

सांगली : बिसूर (ता.मिरज) येथील घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमोद दिनकर पाटील (वय ४२, गणपती मंदिराजवळ, बिसूर) यांनी फिर्याद दिली.

...

शहरातून चार मोबाइल लंपास

सांगली : शहरातील माळी वस्ती परिसरातील घराच्या उघड्या दरवाज्यातून चोरट्याने प्रवेश करत, चार मोबाइल चोरून नेले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण लाल यादव (२७) या तरुणाने फिर्याद दिली.

...

सांगलीतून दुचाकी चोरीस

सांगली : शहरातील कृष्णा नदी काठावरील वॉटर हाऊसजवळ परिसरात लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अनंत कृष्णाजी कुलकर्णी (वय ५१, जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली. अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

...

सायकल चोरट्यास अटक

सांगली : विश्रामबाग परिसरातील स्फूर्ती चौकातून सायकल चोरल्याप्रकरणी एकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. नितीन बाळकृष्ण शिंदे (वय ४१, गव्हर्नमेंट कॉलनी, सांगली) असे संशयिताचे नाव आहेत. त्याच्याकडून आठ हजार रुपयांची सायकल जप्त करण्यात आली. सलीम साहेबलाल मुल्ला (वय २५) यांनी फिर्याद दिली. सलीम मुल्ला हा तरुण मूळचा जत तालुक्‍यातील व्हसपेठचा आहे. शिक्षणानिमित्त विश्रामबागमधील नाना-नानी पार्कजवळ राहण्यास आहे. शुक्रवार, २६ रोजी दुपारी अडीच्या सुमारास त्याची सायकल चोरीला गेली होती.

...

हॉटेलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीस

सांगली : कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्नाच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गौतम नाना कांबळे (वय ५४) यांनी फिर्याद दिली.

...

फळ मार्केटमधून दिवाणजीची दुचाकी चोरीस

सांगली : येथील विष्णू अण्णा फळ मार्केट परिसरातून दिवाणजीची दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवराज साहेबगौड यतनाळ (वय २६) यांनी फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.