शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जत-उमराणी मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:23 IST

जत : जत ते उमराणी रस्त्यावर दुचाकी व टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात विश्वनाथ सिद्धाप्पा कोटी ...

जत : जत ते उमराणी रस्त्यावर दुचाकी व टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात विश्वनाथ सिद्धाप्पा कोटी ( वय ५० रा. कोटी मळा, विजापूर रोड, जत ) हे जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान जतपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बिज्जरगी मळा येथे घडली. याप्रकरणी जत पोलिसात रात्री उशिरा प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

विश्वनाथ कोटी हे दुचाकीवरुन (क्र. एम. एच. १०. डी. एफ. ०८३७) देवनाळहून जत येथे येत होते. यावेळी टेम्पो (क्र. एम. एच. १०. के. ६१९६) हा उमराणीहून जतला येत होता. बिज्जरगी मळा येथील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज दोन्ही वाहन चालकाना न आल्यामुळे या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात विश्वनाथ कोटी यांच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बजरंग थोरात करत आहेत.

चौकट

हेल्मेट असते तर...

दुचाकीस्वार विश्वनाथ कोटी यांनी डोक्याला हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला टेम्पोची धडक बसल्यामुळे गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्राव झाला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. जर हेल्मेट असते तर त्याचे प्राण वाचू शकले असते अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

फोटो-१६विश्वनाथ कोटी