शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

विट्याजवळ दुचाकी धडकेत दोघे जखमी

By admin | Updated: September 16, 2015 00:17 IST

जखमी खंबाळेचे : पोलिसात नोंद

विटा : विट्याहून नागराळेकडे निघालेली एसटी बस व खंबाळे (भा.)हून विट्याकडे येणाऱ्या दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. शुभम महादेव सुर्वे (वय १७) व प्रताप भिकू सुर्वे (४३, दोघेही रा. खंबाळे-भा.) अशी अपघातात जखमी झालेल्या चुलता-पुतण्याची नावे आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास विटा-कुंडल रस्त्यावरील आदर्श शैक्षणिक संकुलाजवळ घडली. खंबाळे (भा.) येथील प्रताप सुर्वे व शुभम सुर्वे मंगळवारी सकाळी दुचाकीवरून (क्र. एमएच ११ एयु ५४०६) विट्याकडे येत होते, तर विटा आगाराची एसटी बस (क्र. एमएच १२-७६९१) नागराळेकडे निघाली होती. ही दोन्ही वाहने आदर्श शाळेजवळच्या शिंदे वस्तीवर आली असताना, त्यांची धडक झाली. या अपघातात शुभम व प्रताप सुर्वे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने कऱ्हाडला नेण्यात आले. (वार्ताहर)