शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भवानीनगर परिसरात ट्रॉली चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST

इस्लामपूर : भवानीनगर-बिचूद रस्त्यावर कराड शहरातून डंपिंग ट्रॉलीची चोरी करून संशयितरीत्या फिरणाऱ्या एकास इस्लामपूूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ...

इस्लामपूर : भवानीनगर-बिचूद रस्त्यावर कराड शहरातून डंपिंग ट्रॉलीची चोरी करून संशयितरीत्या फिरणाऱ्या एकास इस्लामपूूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीसाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर आणि चोरलेली डंपिंग ट्रॉली असा ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अक्षय मच्छिंद्र कावरे (वय २२, रा. करवडी, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसाचे पथक भवानीनगर, बिचूद परिसरात गस्त घालत असताना त्यांना कावरे याच्याविषयी माहिती मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने दोन साथीदारांच्या मदतीने कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डंपिंग ट्रॉलीची चोरी केल्याचे कबूल केले. तसेच पथकाने त्याच्याकडून ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, हवालदार उत्तम माळी, गणेश मोहिते, सोमनाथ पाटील, गणेश शेळके, योगेश जाधव, उमेश शेटे यांनी या कारवाईत भाग घेतला.