शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

मराठा ऑर्गनायझेशनतर्फे वृक्ष व प्राणिमित्रांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST

सांगली : मराठा ऑर्गनायझेशनतर्फे गुढी पाडव्याचे औचित्य साधून, जिल्हा कार्याध्यक्ष अजय शिंदे यांच्या संकल्पनेतून आष्टा येथे वृक्ष व पक्षीमित्रांचा ...

सांगली : मराठा ऑर्गनायझेशनतर्फे गुढी पाडव्याचे औचित्य साधून, जिल्हा कार्याध्यक्ष अजय शिंदे यांच्या संकल्पनेतून आष्टा येथे वृक्ष व पक्षीमित्रांचा सन्मान करण्यात आला. पक्षी आणि वृक्ष संवर्धन, संरक्षण व प्रबोधन या क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या व्यक्तिंच्या कार्याचा सन्मान व्हावा, यासाठी मराठा ऑर्गनायझेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं.

आष्ट्याच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी, माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका मानिषा जाधव, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, संदीप कुडचीकर, गणेश मदने, दत्तात्रय डफळे, रूपेश सावंत, श्रीधर देशमुख, ऋषिकेश वानखंडे यावेळी प्रमुख उपस्थित हाेते.

कार्यक्रमात भरत काटकर, श्रद्धा लांडे, यश मेंगाने, अमोल पाटील, श्रीकांत काटकर, प्रतीक सूर्यवंशी, राहुल सावंत यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.मीना सुर्वे नगराध्यक्षा स्नेहा माळी, मनिषा जाधव, अजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले.