शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 1, 2017 23:44 IST

तीस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा पोलिस दलातील १५ पोलिस निरीक्षक व १५ सहाय्यक पोलिस निरीक्षक अशा तब्बल ३० पोलिस अधिकाऱ्यांचे एकाचवेळी खांदेपालट करण्यात आले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी बदल्यांचा हा आदेश जारी केला. शहरचे अनिल गुजर, सांगली ग्रामीणचे प्रकाश गायकवाड व व कुपवाडचे अशोक भवड यांना बदलण्यात आले आहे. बदली पोलिस निरीक्षकांची नावे व कंसात कोठून कुठे बदली झाली : पोलिस निरीक्षक अनिल गुजर (सांगली शहर ते पोलिस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखा), राजू मोरे (मिरज ग्रामीण ते मानवी संसाधन विभाग-पोलिस कल्याण), एम. बी. पाटील (तासगाव ते कडेगाव), सिराज इनामदार (कवठेमहांकाळ ते पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष (कंट्रोल) सांगली), आर. ए. ताशीलदार (नियंत्रण कक्ष ते जत), आर. डी. शेळके (नियंत्रण कक्ष ते सांगली शहर), एस. एम. गिड्डे (नियंत्रण कक्ष ते सुरक्षा शाखा, सांगली), रमेश भिंगारदिवे (नियंत्रण कक्ष ते संजयनगर), प्रकाश गायकवाड (सांगली ग्रामीण ते कवठेमहांकाळ), एम. टी. जाधव (विटा ते मिरज ग्रामीण), के. एस. पुजारी (आटपाडी ते सायबर सेल, सांगली), ए. एम. कदम (सायबर सेल ते एमआयडीसी कुपवाड), रवींद्र डोंगरे (आर्थिक गुन्हे शाखा ते सांगली ग्रामीण), अशोक भवड (कुपवाड ते नियंत्रण कक्ष), युवराज मोहिते (जत ते नियंत्रण कक्ष).बदली झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे आणि कंसात कोठून कुठे बदली झाली : के. बी. कामटे (नियंत्रण कक्ष ते सांगली ग्रामीण), डी. बी. ठाकूर (नियंत्रण कक्ष ते मिरज ग्रामीण), व्ही. बी. पाटील (नियंत्रण कक्ष ते कवठेमहांकाळ), एस. जी. डोके (नियंत्रण कक्ष ते गुंडाविरोधी पथक, सांगली), एन. ए. माने (नियंत्रण कक्ष ते विटा), महिला अधिकारी एस. व्ही. पाटील (विश्रामबाग ते पलूस), एस. बी. बोंदर (नियंत्रण कक्ष ते संजयनगर), एस. ए. हारुगडे (कुरळप ते सांगली शहर), डी. बी. पिसाळ (तासगाव ते विटा), ए. व्ही. शिंदे (पलूस ते नियंत्रण कक्ष), एस. पी. मोरे (कासेगाव ते कुरळप), ए. व्ही. चव्हाण (विटा ते इस्लामपूर), यू. एम. दंडीले (कडेगाव ते कासेगाव), एस. एस. माने (महात्मा गांधी चौक मिरज ते विश्रामबाग पोलिस ठाणे).दरम्यान, एक ते दोन दिवसांत जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यातर्गंत बदल्या होणार आहेत.