शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देवराष्ट्रे आठवडी बाजार रस्त्यावर भरल्याने वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

बाजार पेठेतील अरुंद रस्ता व त्या रस्त्यावर भरविण्यात येणाऱ्या बुधवारच्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...

बाजार पेठेतील अरुंद रस्ता व त्या रस्त्यावर भरविण्यात येणाऱ्या बुधवारच्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सोनहिरा परिसरात देवराष्ट्रे गाव अनेक लहान खेडयांना जोडले आहे. त्यामुळे बाजारादिवशी या बाजारात भाजीपाला खरेदी-विक्री करण्यासाठी मोठी गर्दी होती. अन्य गावांतून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नसल्याने सर्व वाहने रस्त्यावरच लावली जातात. शिवाजी चौक ते कुंभारगावपर्यंत असणारी बाजार पेठ बाजारादिवशी गजबजलेली असते. त्यामुळे शिवाजी चौक ते रामापूर व वांगी रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन अर्धा तास वाहतुकीची कोंडी असते. त्यामुळे कुंडल, सांगली, ताकारी, वांगी, सोनहिरा कारखान्याकडे जाणारी वाहतूक थांबली जाते.

पर्यायी व्यवस्था

गावाचा आठवडी बाजार गावाशेजारी असणाऱ्या गावतळ्यात भरविण्यास चालू केल्यास गावातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.