शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील व्यापार दिवसाआड सुरू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय ठप्प असून, त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. त्यासाठी शासनाने एक ...

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय ठप्प असून, त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. त्यासाठी शासनाने एक दिवस अत्यावश्यक सेवा तर दुसऱ्या दिवशी इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली.

समितीचे सतीश साखळकर म्हणाले की, राज्य सरकारने निश्चित केलेल्या तिसऱ्या स्तरातून सांगली जिल्हा बाहेर पडलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्याही जैसे थेच आहे. त्यामुळे सध्याच्या कडक निर्बंधांचा फारसा उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील व्यापार शंभर टक्के उद्‌ध्वस्त झाला आहे. व्यापाऱ्यांवरील कर्जाचे व्याज, वीजबिल, स्थानिक स्वराज्य संस्था कर, कामगारांचे पगार सुरूच आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कडक लाॅकडाऊन करा अथवा सारेच व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याऐवजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत एक दिवस अत्यावश्यक सेवा व एक दिवस इतर व्यापार सुरू करण्यात यावा. जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबवावी, व्यापाऱ्यांची वीजबिल, कर्जाचे व्याज, स्थानिक स्वराज्य संस्था कर माफ करावेत, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, महेश खराडे, उमेश देशमुख, अमर पडळकर, अश्रफ वांकर, आसीफ बावा, विकास मगदुम, डॉ. संजय पाटील, आशिष कोरी, महेश पाटील, प्रशांत भोसले, राहुल पाटील, प्रदीप कांबळे, कामरान सय्यद उपस्थित होते.