शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सराफ समितीमार्फत आज सांगली बंद

By admin | Updated: April 4, 2016 00:17 IST

अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या

सांगली : केंद्र शासनाने सोन्यासह इतर आभूषणांवर लागू केलेला एक टक्का अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी आज, सोमवारी सांगली व कुपवाड शहरात बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या पाठिंब्यानेच आजचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सराफ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आज बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुवर्णकारांवर लादलेल्या अबकारी करामुळे व्यवसायास अडचणी येणार आहेत. त्यामुळे आज बंद पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्वजण यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय, मेडिकल, हॉस्पिटल सुरू राहणार आहेत. बंदबाबत सांगली सराफ समितीच्यावतीने पत्रकांचे वाटप केले आहे. या आंदोलनामागची भूमिका त्यांनी यातून मांडली आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधींनी पाठिंबा दिल्याने बंद यशस्वी होईल, असा विश्वास सराफ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, जनसुराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापारी महासंघ, सांगली व्यापारी असोसिएशन, व्यापारी एकता असोसिएशन व इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)