शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटांचा काळाबाजार; रेल्वे एजंटास अटक

By admin | Updated: May 9, 2014 00:13 IST

मिरज : आरक्षित रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या आशिष विजय रावळ (वय २३ रा. इचलकरंजी) या रेल्वे तिकीट एजंटास मिरजेत रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली.

मिरज : आरक्षित रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या आशिष विजय रावळ (वय २३ रा. इचलकरंजी) या रेल्वे तिकीट एजंटास मिरजेत रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. सुट्टीचा हंगाम असल्याने कारवाई करुनही तिकीट एजंटांचा काळाबाजार सुरुच असल्याचे समोर आले आहे. सुट्टीचा हंगाम असल्याने सर्वच रेल्वेगाड्यांच्या आरक्षित तिकिटांना मोठी मागणी आहे. मात्र अवैध रेल्वे तिकीट एजंट प्रवाशांची तिकिटांसाठी अडवणूक करीत आहेत. आज मिरज रेल्वे स्थानकात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या आशिष विजय रावळ (वय २३ रा. इचलकरंजी) यास रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ९ हजार ४०० रुपये किमतीची ८ आरक्षित रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली. रावळ याच्याकडून जप्त केलेली तिकिटे विविध एक्स्प्रेस गाड्यांची व लांब पाल्ल्याची आहेत. रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळबाजार करणार्‍या एजंटांवर कारवाई करुनही अद्याप काळाबाजार सुरुच असल्याचे यामुळे समोर आले आहे. दरम्यान, सांगलीतही रेल्वे एजंटांकडून तिकिटांचा काळाबाजार होत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)