शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज

By admin | Updated: October 27, 2016 23:24 IST

आष्टा नगरपालिकेसाठी २९ उमेदवार : सत्ताधारी, विरोधी गटाकडे लक्ष

आष्टा : आष्टा नगरपरिषद निवडणुकीत गुरुवारी नगराध्यक्ष पदासाठी तीन, तर नगरसेवक पदासाठी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, झुंझारराव शिंदे, विशाल शिंदे, विजय मोरे, प्रभाकर जाधव, रंजना शेळके यांच्यासह वीर कुदळे, अमोल पडळकर, ज्ञानदेव पवार यांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी लता पडळकर, स्नेहा माळी, जयश्री कुदळे यांनी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही गट एकास एक लढत देण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत.आष्टा नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी आष्टा शहर विकास आघाडीच्यावतीने स्नेहा संभाजी माळी यांचा, तर विरोधी लोकशाही आघाडीच्यावतीने लता अमोल पडळकर व जयश्री वीरशैव कुदळे यांनी अर्ज दाखल के ले. नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ ‘अ’मधून सारिका अंकुश मदने, स्मिता मयूर धनवडे, तर ‘ब’ मधून विशाल विलासराव शिंदे यांनी अर्ज भरला. प्रभाग क्र. २ ‘ब’मधून वसंत पांडुरंग बसुगडे यांनी, प्रभाग क्र. ३ ‘ब’मधून विजय रामचंद्र हाबळे, विजय रंगराव मोरे, अर्जुन शामराव सावंत, प्रभाग क्र ४ ‘अ’मधून नारायण तुकाराम वायदंडे, दिलीप गुंडा कुरणे यांनी, तर ‘ब’ मधून वर्षा संतोष अवघडे, प्रभाग क्र ५ ‘ब’मधून झुंझारराव शिवाजीराव पाटील, अण्णासाहेब हालुंडे, प्रभाग क्र. ६ ‘अ’मधून वीरशैव कुदळे, तर ‘ब’मधून विमल राजकुमार थोटे यांनी अर्ज भरले. प्रभाग क्र. ७ ‘अ’मधून शेरनवाब शमशुद्दीन देवळे, अमोल पडळकर, नूरमोहम्मद उस्मानबी मुजावर, ‘ब’मधून वैष्णवी सतीश कुलकर्णी, प्रभाग क्र. ८ ‘ब’मधून झुंझारराव भाऊसाहेब शिंदे, धैर्यशील झुंझारराव शिंदे, प्रभाग क्र. ९ ‘अ’मधून रंजना बाळासाहेब शेळके, मंगल बाळू ढोले, ‘ब’मधून विजय मोरे, प्रभाकर रंगराव जाधव, ज्ञानदेव रामचंद्र पवार, प्रभाग क्र. १० ‘अ’मधून पोपट ईश्वरा शेळके, ‘ब’मधून शारदा शिवाजी खोत, ‘क’मधून प्रमिला प्रकाश मिरजकर यांनी अर्ज दाखल केले. (वार्ताहर)अंतिम उमेदवार कोण?: नागरिकांत चर्चासत्ताधारी व विरोधी गटातील इतर दिग्गज उमेदवार शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना विविध अडचणींना तोंड देत उमेदवार अर्ज भरत आहेत. दोन्हीही गट अंतिम उमेदवारी कोणाला देणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विरोधी गटाच्या उमेदवारावरच प्रतिस्पर्धी गटाकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. यामुळे एका जागेसाठी सर्वच पक्षांनी दोन ते तीन उमेदवारांचा पर्याय ठेवला आहे.