शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मसुचीवाडीप्रकरणी तिघांना उद्यापर्यंत कोठडी

By admin | Updated: May 10, 2016 02:31 IST

बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा

इस्लामपूर : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शालेय मुलींचा विनयभंग आणि छेडछाड करणाऱ्या बोरगावच्या तिघा आरोपींना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दुसऱ्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती कमल होरे यांनी उद्या, बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रोहित ऊर्फ इंद्रजित प्रकाश खोत (वय २१), सागर प्रकाश खोत (२३), अमोसिद्ध ऊर्फ आप्पासाहेब नरसाप्पा बबलेश्वर (वय २३, तिघे रा. बोरगाव) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील राजेंद्र विठ्ठल पवार-तपकिरे (३५) हा फरार आहे.यावेळी न्या. श्रीमती होरे यांच्यासमोर सरकार पक्षाने यातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र पवार हा फरार असून, याच्या आश्रयाची माहिती अटकेतील तिघांकडे असण्याची शक्यता असल्याने पवारच्या शोधासाठी त्यांची चौकशी करावयाची आहे. तसेच गुन्हा करतेवेळी त्यांनी वापरलेल्या मोटारसायकली जप्त करावयाच्या आहेत. अल्पवयीन मुलींना शारीरिक (पान ८ वर)बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हादुधारीत युवतीचा विनयभंग; संशयिताची धुलाईमसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शालेय मुलींचे छेडछाड प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, बोरगावमधील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या २१ वर्षीय युवतीचा दुधारी येथे एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. घटनेनंतर तो पळून जात असताना मुलीच्या नातेवाइकांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला.याप्रकरणी पीडित युवतीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयित अल्पवयीन असल्याने त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. युवती ही दुधारी (ता. वाळवा) येथे राहणारी आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता ही युवती घरी एकटीच स्वयंपाक करीत होती. त्यावेळी अनोळखी युवक पाठीमागील दाराजवळ आला. त्याने तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. युवतीने त्याला पाणी दिले. ‘तू घरी एकटीच आहेस का? तुझा मोबाईल नंबर दे. आपण एकांतात बोलू’,असे तो म्हणाला. युवतीने त्याला तेथून निघून जाण्याविषयी बजावले. मात्र त्याने तिचा हात पकडला. युवतीने हाताला हिसडा मारुन शेजारी राहणाऱ्या चुलतीच्या घराकडे आरडाओरडा करीत पळ काढला. दरम्यान, शेतात पळून जाणाऱ्या संशयिताला शेजारील युवकांनी व नातेवाईकांनी पकडून चोप दिला व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. फौजदार विराज जगदाळे अधिक तपास करीत आहेत. खरे सूत्रधार खुलेआममसुचीवाडी येथील मुलींच्या छेडछाड प्रकरणावरून बोरगावातील फाळकूटदादा आमसिद्ध बबळेश्वर, सागर खोत व इंद्रजित खोत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु यामागचे खरे सूत्रधार खुलेआम फिरत आहेत. -वृत्त हॅलो १