शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गांजाप्रकरणी आणखी तिघांना अटक -संशयित विसापूर, तुरची, सांगोला तालुक्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 20:33 IST

तासगाव : तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सापडलेल्या गांजाप्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या दोनवरुन पाचवर गेली आहे. तर हा गांजा थेट सोलापूर जिल्ह्यातून येत असल्याचा गौप्यस्फोट

तासगाव : तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सापडलेल्या गांजाप्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या दोनवरुन पाचवर गेली आहे. तर हा गांजा थेट सोलापूर जिल्ह्यातून येत असल्याचा गौप्यस्फोट तपासात उघड झाला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संदीप संपत रास्ते (वय ३०, रा. विसापूर), अमर सूर्यवंशी (वय २८, रा. तुरची) व गणेश भाऊ साळुंखे (वय ३२, रा. लक्ष्मी चौक, रा. कोळे, ता. सांगोला) यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांनी दिलेली माहिती अशी की, तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात गांजा सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी जतीन दत्ता कालकडे (मुंबई प्रशिक्षणार्थी, रा. मुंबई) व स्वच्छता कामगार जीवन श्रीपती कांबळे (रा. सिध्दार्थनगर, पलूस) यांनी हा गांजा वरील तिघांकडून मिळत असल्याचे सांगितले.या जबाबावरुन तासगाव पोलिसांनी संदीप रास्ते, अमर सूर्यवंशी व गणेश साळुंखे यांना अटक केली. दरम्यान ही गांजाची लिंक मोठी असल्याचा संशय दंडिले यांनी व्यक्त केला.

आणखी काही जण या संशयाच्या भोवर्यात असल्याचेही ते म्हणाले.दरम्यान सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातून हा गांजा तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रात छुप्या मागार्ने येत असल्याचे समोर आल्यानंतर गणेश साळुंखे याच्या घरातून आणखी एक किलो ४७ ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेण्यात आला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.