शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

समडोळी येथे बंगला फोडून तीन किलो चांदी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:28 IST

सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी येथे बंद बंगला फोडून चोरट्यांनी रोख १६ हजार रुपयांसह तीन किलो चांदीच्या वस्तू, सोन्याचे ...

सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी येथे बंद बंगला फोडून चोरट्यांनी रोख १६ हजार रुपयांसह तीन किलो चांदीच्या वस्तू, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अमित आण्णासाहेब भिलवडे (वय ३८, रा. सध्या पुणे) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भिलवडे हे व्यवसायाच्या निमिताने पुणे येथे राहण्यास असतात. समडोळीतील बंगल्याची देखरेख करण्यासाठी त्यांनी सुरक्षा रक्षक नेमला आहे. मात्र, आजारी असल्याने तो सध्या तो येत नव्हता. सोमवारी सायंकाळी भिलवडे यांचे मामा आागरे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

चोरट्यांनी बेडरूमधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून चांदीचे, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. तीन किलो चांदीच्या वस्तूमध्ये तांब्या, मीळी, चमचा, नाणी, छल्ला आदीचा समावेश आहे. त्या शिवाय सात हजार रुपयांची एक सोन्याची अंगठी, दोन वेडन आणि १६ हजार रुपये रोख रक्कम लंपास झाली आहे.

ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.