शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाटमारीचे तीन गुन्हे उघडकीस

By admin | Updated: October 8, 2015 01:09 IST

एकास अटक : तिघे फरारी; कारागृहात तयार झाली टोळी

सांगली : गेल्या महिन्यात सांगली ग्रामीण, मिरज ग्रामीण व कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत झालेल्या वाटमारीच्या तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास मंगळवारी यश आले. टोळीतील अजित ऊर्फ छोट्या अशोक कोळी (वय २४, लक्ष्मीनगर, नरवाड, ता. मिरज) यास अटक केली आहे. त्याचे तीन साथीदार फरारी आहेत. सहा महिन्यांपूर्वी हे चौघेही सांगलीच्या कारागृहात असताना त्यांची ओळख झाली. यातून त्यांनी नवीन टोळी करून हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारागृहातून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी दिले होते. त्यानुसार निरीक्षक घनवट यांच्या पथकाने गेल्या महिन्याभरात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यावेळी अजित कोळी जामिनावर बाहेर आला असल्याची माहिती मिळाली. त्याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद होता. या गुन्ह्यात तो कारागृहात होता. मैत्रीनंतर गुन्ह्यांची मालिकाअजित कोळी याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत बलात्कार, वाटमारीचे, तर अनिल मानेविरुद्ध शहर पोलिसांत अमली पदार्थ बाळगणे, तसेच सिद्धेश्वर सोन्नुरे याच्याविरुद्ध जत, कवठेमहांकाळ पोलिसांत वाटमारीचे गुन्हे नोंद आहेत. विकास हजारे व गणेश या दोघांचे अद्याप रेकॉर्ड मिळाले नसल्याचे पोलीस निरीक्षक घनवट यांनी सांगितले. ते म्हणाले, हे चौघेही विविध गुन्ह्यांत सांगली जिल्हा कारागृहात एकाच बऱ्याकमध्ये होते. तिथे त्यांची चांगली ओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर ते संपर्क साधून एकत्रित आले अन् गुन्ह्यांची मालिकाच रचली.