शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

मिरजेतील चोरट्यांकडून आंध्र प्रदेशमध्ये चोऱ्या

By admin | Updated: December 25, 2014 00:09 IST

एक ताब्यात : आमदारपुत्राचा मोबाईल लंपास

मिरज : आंध्र प्रदेशमधील तिरूपती व कडाप्पा येथे मिरजेतील चोरट्यांनी मोबाईल चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. आंध्र पोलिसांनी कडाप्पा येथून एका आमदारपुत्राच्या वाहनातून चोरलेले दोन मोबाईल मिरजेतून जप्त करून एकास ताब्यात घेतले आहे. कडाप्पा येथील आमदारपुत्र जयराज रेड्डी यांच्या मोटारीच्या काचा फोडून ४० हजार रूपये किमतीचा सोनी कंपनीचा मोबाईल व ४५ ग्रॅम सोने दोन वर्षापूर्वी लंपास केले होते. कडाप्पा पोलीस चोरट्यांचा शोध घेत असताना, चोरी झालेल्या मोबाईलपैकी रेड्डी यांचा मोबाईल व अन्य मोबाईल मिरजेत वापरात असल्याची माहिती मिळाली. कडाप्पा पोलिसांनी मिरजेतील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आंबेडकर उद्यान परिसरात चहागाडी चालविणाऱ्या येशुदास तरूणाकडून मोबाईल हस्तगत केले. येशुदास याने समाधान नामक चोरट्याकडून मोबाईल विकत घेतल्याची कबुली दिली. एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या समाधान यानेच आंध्र प्रदेशमध्ये वारंवार चोऱ्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. समाधान फरारी झाल्याने येशुदास यास ताब्यात घेऊन कडाप्पा येथे नेण्यात आले आहे. (वार्ताहर)