शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत शिंदे हॉस्पिटलवर छापा-सोनोग्राफीचे रेकॉर्ड नाही

By admin | Updated: August 31, 2014 23:59 IST

रेकॉर्डमध्ये त्रुटी : कारणे दाखवा नोटीस; आणखी रुग्णालयांची तपासणी सुरू

सांगली : आटपाडी येथील डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या शिंदे मॅटर्निटी हॉस्पिटलवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. टी. सांगळे यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात सोनोग्राफी यंत्रात त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. यामुळे त्यांना तुमच्यावर कारवाई का करु नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या चार दिवसात जिल्ह्यातील आणखी काही मॅटर्निटी हॉस्पिटलवर छापा टाकून रेकॉर्डची तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. सांगळे यांनी सांगितले.पंधरा दिवसांपूर्वी सांगलीतील आंबेडकर रस्त्यावरील श्री मॅटर्निटी हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकला होता. या छाप्यात डॉ. सुषमा पाटील यांनी बेकायदा १०७ महिलांचे गर्भपात केल्याचे आढळून आले होते. या कारवाईने खळबळ उडाली होती. जिल्ह्यात अनेक मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये असाच प्रकार सुरु असून, रेकॉर्ड अपडेट नसल्याची माहिती मिळाली होती. यामुळे डॉ. सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बसाप्पा कोळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. सरगर यांच्या पथकाने आटपाडीतील शिंदे हॉस्पिटलवर तपासणी वैद्यकीय पथकाने अचानक छापा टाकला. तेथील रेकॉर्डची विशेषत: सोनोग्राफी यंत्राची तपासणी केली. (प्रतिनिधी)सोनोग्राफीचे रेकॉर्ड नाहीहॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. प्रतिभा शिंदे यांनी एप्रिल २०१४ पासून सोनोग्राफीचे रेकॉर्ड अपडेट ठेवले नसल्याचे आढळून आले. प्रत्येक गर्भवती महिलेची सोनोग्राफी तपासणी केल्यानंतर त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. मात्र तसे त्यांनी केले नसल्याचे दिसून आले.