शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांची दहशत मोडीत काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST

करगणी : जिल्ह्यातील राजकीय प्रस्थापितांची असणारी दहशत मोडीत काढण्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असून अन्यायाला वाचा फोडून ...

करगणी : जिल्ह्यातील राजकीय प्रस्थापितांची असणारी दहशत मोडीत काढण्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असून अन्यायाला वाचा फोडून न्याय दिल्याशिवाय मनसे कार्यकर्ते स्वस्थ बसत नाहीत, असे प्रतिपादन तानाजी सावंत यांनी केले.

करगणी (ता. आटपाडी) येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश जाधव, प्रकाश गायकवाड, विनय पाटील, कुमार सावंत, साजिद आगा, कृष्णा देशमुख, शरद ढोकळे यासह मान्यवर उपस्थित होते.

करगणी येथील प्रकाश स्टोन क्रशरच्या बोअर ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले होते. क्रशर परिसरात राहत असणारे नागरिक भीतीच्या छायेत राहत होते. या प्रश्नी तानाजी सावंत यांनी आंदोलन करण्याचा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. आटपाडी तहसीलदारांनी हे स्टोन क्रशरला नोटीस देत सील केले. यानिमित्त करगणीतील नागरिकांनी तानाजी सावंत याचा सत्कार केला.

यावेळी धनाजी पाटील, अभिजीत सरगर, सत्यवान पिंजारी, दुर्योधन करांडे उपस्थित होते.