शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण भारतात धावणाऱ्या दहा एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:25 IST

मिरज : दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी रेल्वेस्थानकात यार्डात दुरुस्ती कामासाठी दक्षिण भारतात जाणाऱ्या दहा एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ...

मिरज : दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी रेल्वेस्थानकात यार्डात दुरुस्ती कामासाठी दक्षिण भारतात जाणाऱ्या दहा एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. चार एक्स्प्रेस विलंबाने धावणार असून, दोन एक्स्प्रेस इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणासह हुबळी रेल्वे स्थानकात विविध कामे सुरू आहेत. दि. २५ फेब्रुवारीपर्यंत हुबळी यार्डात रेल्वेमार्ग बदलण्यात येणार असल्याने दहा एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. चार विलंबाने व दोन एक्स्प्रेस पुणे, दौंड, सोलापूरमार्गे वळविण्यात आल्या आहेत. रद्द केलेल्या रेल्वे गाड्या दि.१६ ते २५ फेब्रुवारीपर्यंत हुबळी-दादर एक्स्प्रेस, दि.१७ ते २६ पर्यंत दादर-हुबळी एक्स्प्रेस (दि.२२ व २३ रोजी तिरूपती-कोल्हापूर एक्स्प्रेस, दि. २३ व २४ रोजी, कोल्हापूर तिरुपती, दि. १५ व १७ रोजी बंगलोर-जोधपूर एक्स्प्रेस, दि. १८ व २० रोजी जोधपूर-बंगलोर, दि. २० रोजी बंगलोर-गांधीधाम एक्स्प्रेस, दि. २३ रोजी गांधीधाम-बंगलोर एक्स्प्रेस, दि. १६ व १८ रोजी म्हैसूर-अजमेर, दि. २५ रोजी अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दि.२३ व २४ रोजी मिरज-बंगलोर एक्स्प्रेस, दि.२३ रोजी यशवंतपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस, दि. २४ रोजी यशवंतपूर-निजामुद्दीन व दि. २३ रोजी निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत. दि. १७ रोजी जोधपूर-बंगलोर व दि. २२ रोजी अजमेर-बंगलोर एक्स्प्रेस पुणे, दौंड, सोलापूरमार्गे धावणार आहेत.