इस्लामपूर : येथील ज्येष्ठ महिला सुवर्णा कुमार नरुले (वय ७०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भांडी व्यापारी सुनील नरुले व सुहास नरुले यांच्या त्या मातोश्री होत.
फोटो ०४१२२०२०-आयएसएलएम-सुवर्णा नरुले निधन