शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विटा वकील संघटनेचे सुरेश घोरपडे अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST

विटा : विटा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेश ऊर्फ बाळासाहेब घोरपडे यांची, तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. शौर्या सुरेश पवार यांची ...

विटा : विटा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेश ऊर्फ बाळासाहेब घोरपडे यांची, तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. शौर्या सुरेश पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सचिवपदी अ‍ॅड. प्रवीण बागल व सहसचिवपदी अ‍ॅड. प्रकाश माळी यांचीही निवड करण्यात आली. विटा येथे वकील संघटनेच्या वार्षिक सभेत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

संघटनेच्या मावळत्या अध्यक्षा अ‍ॅड. शुभांगी पाटील व सचिव अ‍ॅड. वैभव माने यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. बी. एच. कदम, अ‍ॅड. एम. बी. कदम, अ‍ॅड. सुरेश पवार, अ‍ॅड. बी. ए. गायकवाड, अ‍ॅड. उदयसिंह यादव, अ‍ॅड. सचिन जाधव, अ‍ॅड. धर्मेश पाटील, अ‍ॅड. तानाजी जाधव, अ‍ॅड. प्रमोद देशमुख, अ‍ॅड. राजेंद्र भिंगारदेवे, अ‍ॅड. विद्या उथळे, अ‍ॅड. स्वप्नाली माने, अ‍ॅड. कल्याणी कदम यांच्यासह वकील उपस्थित होते.

चौकट

मान्यवरांकडून सत्कार

विटा वकील संघटनेच्या नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी दुपारी विटा अर्बन सोसायटीच्या सभागृहात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याहस्तेही सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते गंगाधर लकडे, दत्तोपंत चोथे, सरव्यवस्थापक सतीश पाटील, विश्वनाथ कांबळे, नगरसेवक अ‍ॅड. विजय जाधव, विलासराव कदम उपस्थित होते.

फोटो - ०१०१२०२१-विटा-वकील संघटना :

फोटो ओळ : विटा येथे वकील संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा मावळत्या अध्यक्षा शुभांगी पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. वैभव माने यांच्यासह वकील उपस्थित होते.