शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

कुपवाडमध्ये उद्यापासून सूरज फिडे बुद्धिबळ स्पर्धा

By admin | Updated: December 23, 2014 23:40 IST

स्पर्धेचे हे बारावे वर्ष आहे. या स्पर्धा सतत सुरू राहणार आहेत. एकूण दोन लाख रुपयांची पारितोषिके

कुपवाड : नूतन बुद्धिबळ मंडळ आणि सूरज स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सूरज आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धा गुरुवार, दि. २५ ते २९ डिसेंबरअखेर घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा कुपवाड एमआयडीसीमधील कृष्णा व्हॅली बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहेत, अशी माहिती बुद्धिबळ मंडळाचे सचिव चिंतामणी लिमये व सूरज फौंडेशनचे सचिव एन. जी. कामत यांनी पत्रकार बैठकीत दिली. कामत व लिमये यावेळी म्हणाले की, स्पर्धेचे हे बारावे वर्ष आहे. या स्पर्धा सतत सुरू राहणार आहेत. एकूण दोन लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये चंद्रशेखर गोखले, मिताली पाटील, समीर कठमाळे, अक्षत संपारीया, अरविंद शास्त्री यांच्यासह इतरही नामांकित फिडेमास्टर सहभागी होणार आहेत. आतापर्यंत दीडशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. खेळाडूंना सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, उद्योगपती प्रवीणचंद्र लुंकड, प्रमोद चौगुले, बुद्धिबळ मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. (वार्ताहर)उद्योगपती सचिन शिरगावकर यांच्याहस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी नूतन बुध्दिबळ मंडळाचे चिदंबर कोटिभास्कर, किशोर पटवर्धन, सूरज फौंडेशनचे टी. एन. कृष्णमूर्ती, हरिभाऊ साळुंखे, विनायक जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)