शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
3
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
4
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
5
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
6
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
7
पैसे तयार ठेवा! टाटा कॅपिटलचा IPO लवकरच! शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व तपशील
8
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
9
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?
10
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
11
"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर
12
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
13
क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा
14
हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी
15
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
16
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
17
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 
18
विरार इमारत दुर्घटनाप्रकरणी आणखी चौघांना अटक; जागा मालकाचाही समावेश
19
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
20
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा

नोंदणी-मुद्रांक विभागाच्या संपास जतच्या मुद्रांक विक्रेत्यांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST

राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी संघटनेने रिक्तपदे त्वरित भरावीत यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला ...

राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी संघटनेने रिक्तपदे त्वरित भरावीत यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. शासनाने त्वरित योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांच्या दि. २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपास जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचे पत्र येथील दुय्यम निबंधक अधिकारी सुनील पाथरवट यांना दिले असून संपकाळात मुद्रांक विक्री बंद ठेवणार असल्याचे कळविले आहे. यावेळी मुद्रांक विक्रेते अशोक पडोळकर, विजय जाधव, सिद्राया पाटील, मल्लापा तेली, बाबासाहेब काटे, नेताजी शिंदे, बाबासाहेब काशीद, श्रीकृष्ण पाटील, बबन चोरमुले, बाबासाहेब कदम, अरविंद तिल्ल्याळकर, गणपत वायफळकर उपस्थित होते.

200921\img_20210920_171434.jpg

जत : नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यांनी आजपासून पुकारलेल्या बेमुदत संपास जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेचा जाहीर पाठींबा देण्यात आला.

महाराष्ट्र राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या शासनाकडे गेली तीन चार वर्षे विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देऊनही शासनाकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही त्यामुळे संघटनेने नोंदणी व मुद्रांक विभागातील रिक्तपदे त्वरीत भरावीत यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवार दि.२१ सप्टेंबर २०२१ पासून बेमुदत संप पुकारला आहे.

अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाने त्वरीत दखल घ्यावी व त्यांच्या मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यांच्या दि.२१ सप्टेंबर पासुन सुरू होणारे बेमुदत संपास जाहीर पाठींबा दिला आहे. जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने आज पाठींब्याचे पत्र येथिल दुय्यम निबंधक अधिकारी श्री. सुनिल पाथरवट यांना दिले असून संप काळात मुद्रांक विक्री बंद ठेवणार असल्याचे कळविले आहे. यावेळी मुद्रांक विक्रेते अशोक पडोळकर, विजय जाधव, सिद्राया पाटील, मल्लापा तेली,बाबासाहेब काटे,नेताजी शिंदे, बाबासाहेब काशीद, श्रीकृष्ण पाटील, बबन चोरमुले, बाबासाहेब कदम, अरविंद तिल्ल्याळकर, गणपत वायफळकर उपस्थित होते.