शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चांगला विचार जोपासण्यासाठी सहकारला साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे डॉ. सुरेश भोसले यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी शिवाजीराव ...

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे डॉ. सुरेश भोसले यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी शिवाजीराव पाटील, बाबासाहेब शिंदे, व्ही.टी. पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीतून केलेल्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ हा विजयाची नांदी ठरत असतो. सहकाराबरोबरच चांगला विचार जोपासण्यासाठी सभासदांनी पुन्हा एखदा सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या येडेमच्छिंद्र- वांगी गटातील जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचाराच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. सुरेश भोसले, उमेदवार शिवाजीराव पाटील, बाबासाहेब शिंदे यांनी क्रांतिसिंहांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

राजारामबापू बॅँकेचे संचालक अ‍ॅड. संग्राम पाटील म्हणाले, जलसिंचन योजनामुळे गावचा सर्वांगीण विकास झाला आहे. सर्वाधिक दर, मोफत साखर व कृष्णा हॉस्पिटलचे कोरोनाकाळातील कार्य सभासद कधीही विसरणार नाहीत.

यावेळी सरपंच गणेश हराळे, दिलीपराव देसाई, पंढरीनाथ पाटील, प्रकाश पाटील, सुनील पोळ, महिपती पाटील, अजित पाटील, सचिन हुलवान, डॉ. विश्वास पाटील, विश्वजित पाटील, बाळासाहेब पाटील, रणजित पाटील, सर्जेराव पाटील, राहुल खराडे, शरद पाटील, रावसाहेब पाटील, सुभाष चव्हाण, सुहास पाटील, संभाजी सुतार, संदीप पाटील, कुलदीप पाटील, शरद जगदाळे उपस्थित होते.