शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धा कार्यक्रम ग्रामस्थांनी उधळला

By admin | Updated: July 20, 2014 23:42 IST

डफळापुरातील घटना : करणीचा प्रकारडफळापूर

डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथे तीन महिने गावाच्या मध्यभागी एका घरात अंधश्रद्धेतून करणी, भूतबाधा काढणे, समस्यांचे निवारण करणे याबाबतची शिकवण दिली जात होती. हा प्रकार जागरूक ग्रामस्थांनी उधळून लावला. ही घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.डफळापुरात मिरजेहून आलेल्या काही लोकांनी स्थानिकांचा आधार घेत गावच्या मध्यभागी आपले बस्तान बसविले. तीन महिन्यांपासून दर शनिवारी येथे दरबार भरवला जायचा. अशिक्षित महिला-पुरुष आपल्या समस्या सोडविण्यासाठी या दरबारात सामील होऊ लागले. मिरजेहून आलेली मंडळी अशा प्रकारांच्या माध्यमातून अनेक समस्या सुटू शकतात, असे भोळ्याभाबड्या अशिक्षित लोकांना सांगत होते. त्यांच्या मनावर या गोष्टी बिंबवत होते. या दरबारामध्ये भूतबाधा, करणी, रोगातून मुक्त करणे, अंधांना दृष्टी देणे, मूल नसेल त्यांना मुले होतील, असा दावा केला जात होता. शनिवारी दरबार भरल्यावर काही ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन हा प्रकार बंद पाडला. (वार्ताहर)--जिल्ह्याच्या अनेक भागात अजूनही अशाप्रकारच्या अंधश्रद्धा पसरविल्या जात आहेत. नांद्रे (ता. मिरज) येथील दर्गा परिसरातही सुरू असलेला भोंदुगिरीचा प्रकार काही दिवसांपूर्वी बंद पाडला होता.