शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सुपारीबाज खराडे यांनी सांगून मोर्चा घेऊन यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:32 IST

इस्लामपूर : सुपाऱ्या घेऊन आंदोलने करणाऱ्या महेश खराडे यांनी हिंमत असेल तर पोलिसांना सोबत न घेता कधीही सांगून सदाभाऊंच्या ...

इस्लामपूर : सुपाऱ्या घेऊन आंदोलने करणाऱ्या महेश खराडे यांनी हिंमत असेल तर पोलिसांना सोबत न घेता कधीही सांगून सदाभाऊंच्या घरावर मोर्चा घेऊन यावा. त्याला रयत क्रांतीचे कार्यकर्ते चोख उत्तर देतील. खराडे यांनी आमच्या नादाला लागू नये, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले, आमदार सदाभाऊ खोत यांची राज्यभरात असलेली प्रतिमा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या डोळ्यात खुपत आहे. गेल्या तीन वर्षांपासून कडकनाथ प्रकरण पुढे करून त्यांना व कुटुंबाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. रवीकिरण माने समाजमाध्यमांमध्ये नेहमी व्यक्तिद्वेषातून खोटे आरोप करत आहे. त्याला समजाविण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यानेच अंगावर धावून येत आमच्या कार्यकर्त्याला जखमी केले. याबाबत आम्ही माने विरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. या घटनेवेळी सागर खोत कोल्हापुरात होते. त्यांचा या घटनेशी संबंध नाही.

यावेळी बजरंग भोसले, किरण उथळे, राजेंद्र पाटील, लालासाहेब धुमाळ, अशोक लोहार, मोहसीन पटवेकर उपस्थित होते.