शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

मोटारीवर उसाची ट्रॉली उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:18 IST

गोटखिंडी : इस्लामपूर-सांगली रस्त्यावर गाताडवाडी (ता. वाळवा) फाट्यानजीक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मोटारीवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. ...

गोटखिंडी : इस्लामपूर-सांगली रस्त्यावर गाताडवाडी (ता. वाळवा) फाट्यानजीक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मोटारीवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात रविवारी दुपारी दीड वाजता घडला.मोटार (क्र. एमएच ४२ एएस ८४१२) घेऊन चालक सचिन चांगदेव घोडके (रा. चांदज, ता. माढा, जि. सोलापूर) हे सांगलीहून इस्लामपूरकडे जात होते. इस्लामपूरपासून काही अंतरावर गाताडवाडी फाट्यानजीक जुना पाचवा मैल येथे घोडके रस्त्याच्या बाजूला मोटार उभी करून ते बाजूला गेले. याचवेळी आष्ट्याहून इस्लामपूर येथील राजारामबापू साखर कारखान्याकडे ट्रॅक्टर (क्र. एमएक्सडब्ल्यू १०६) व दोन ट्रॉल्या ऊस घेऊन चालक विकास दत्ता पारेकर निघाले होते. अचानक एका ट्रॉलीचे चाक निखळल्याने ट्रॉली बाजूला उभ्या असलेल्या मोटारीवर उलटली. या अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती कळताच आष्टा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.