शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुंडलवाडीत ऊस पीक परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे वाळवा तालुका कृषी विभागाच्यावतीने ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला. यावेळी भगवानराव माने यांनी ...

कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे वाळवा तालुका कृषी विभागाच्यावतीने ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला. यावेळी भगवानराव माने यांनी मार्गदर्शन व प्रत्याक्षिक करून दाखविले. रहिमशा फकीर, आशिप पटेल आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त वाळवा तालुका कृषी विभागाच्या वतीने ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला. यावेळी ऊस पिकामध्ये हुमणीसारखी वाढणारी आळी नियंत्रण, तसेच शेतकऱ्यांना ऊस बीजप्रक्रिया व उसाचे पाचट कुजवण्यासाठी बहुपयोगी वेस्ट डी कम्पोझर जिवाणू बनवण्याचे प्रात्यक्षिक तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने, वाळवा यांनी सादर केले.

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व शंकांचे समाधान विवेक ननावरे मंडळ कृषी अधिकारी, कुरळप यांनी केले. त्यानंतर पिंटू पटेल, इकबाल पटेल व आसिफ पटेल यांनी सेंद्रिय ऊस, शेती सोयाबीन प्लॉट, व्हर्टिकल फार्मिंग, गांडूळ खत युनिट पाहणी केली व मार्गदर्शन केले. झुकिनी प्लॉटवर फळमाशी रक्षक सापळा याबद्दल कृषी सहायक स्नेहल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास सागर फसले, एस. एस. शेख, एस. बी. निंबाळकर, शीतल निकम, गणेश शेळके, श्रीकांत पाटील, आर. आर. देशमुख, कृषी सहायक नागेश जमदाडे, सागर पाटील, तसेच सरपंच रहिमशा शक्कर फकीर, सोसायटीचे माजी अध्यक्ष अब्दुल पटेल, माजी सरपंच दिलावर पटेल, शेतकरी शब्बीर पटेल, जमीर पटेल, नशिर पटेल, सलिम पटेल यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.