शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जैन समाजाचे राज्य अधिवेशन रविवारी पारस चॅनलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST

सांगली : भारतीय जैन संघटनेच्यावतीने जैन समाजाचे राज्यस्तरीय ॲानलाईन अधिवेशन रविवारी, दि. ६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ ...

सांगली : भारतीय जैन संघटनेच्यावतीने जैन समाजाचे राज्यस्तरीय ॲानलाईन अधिवेशन रविवारी, दि. ६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.

सांगली जिल्ह्यासाठी महिला-पुरुष, प्रमुख कार्यकर्त्यांनी नेमिनाथनगर येथील राजमती भवनमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहावे. हा कार्यक्रम एलईडी स्क्रीनद्वारे दाखविण्यात येईल, अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील यांनी दिली.

संस्थापक शांतिलाल मुथ्था, विश्वस्त वल्लभ भंसाळी, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड, पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पारख, राष्ट्रीय मंत्री संप्रती जैन, राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब, पूर्व राज्य अध्यक्ष प्रकाश सुराणा, गौतम संचेती, राष्ट्रीय कार्यकारिणीचे नंदकिशोर सांखळा, सुदर्शन जैन, रजनिश जैन, अमर गांधी आदी मार्गदर्शन करतील.

या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजगोंडा पाटील, दीपक पाटील, वसंत पाटील, डी. बी. शेट्टी, उदय शहा, दीपक शहा, अभिनंदन खोत, प्रकाश मुगळी आदी परिश्रम घेत आहेत.