शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडला शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST

कुपवाड : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कुपवाडमधील सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले ...

कुपवाड : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कुपवाडमधील सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले शेतकरीविरोधी कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

शहरातील महावीर व्यायामशाळेजवळ शेतकऱ्यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. माजी आमदार शरद पाटील, महावीर खोत, स्वाभिमानी संघटनेचे संदीप राजोबा आदींसह कुपवाडच्या विविध संघटना व राजकीय नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी जिनगोंडा पाटील, विजयकुमार कर्नाळे, संजय पाटील, संदीप नरदेकर, अशोक रासकर, प्रमोद गौंडाजे, देशभूषण कर्नाळे, समीर मुजावर, अनिल पाटील, अजय माने, विजय खोत, राहुल पाटील, बल्लू खोत, प्रणय चौगुले, भरत पाटील, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते.

फोटो : ०७ कुपवाड १

ओळ :

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कुपवाड येथे सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.