शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाड एमआयडीसीमध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST

कृष्णा व्हॅली चेंबर आणि ‘लोकमत’चे आयोजन : उद्योजक, कामगारांचा सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल ...

कृष्णा व्हॅली चेंबर आणि ‘लोकमत’चे आयोजन : उद्योजक, कामगारांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानात कुपवाड एमआयडीसीतील रक्तदात्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या शिबिराचे आयोजन लोकमत आणि कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कृष्णा व्हॅली चेंबरच्या सभागृहात हे शिबिर घेण्यात आले. कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले, संचालक हरिभाऊ गुरव, अरुण भगत, मॅनेजर बी. एस. सूर्यवंशी, बाशको इंजिनिअरचे मॅनेजर पवन सगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

शिबिरास उद्योजक अक्षय ओमप्रकाश मालू, साई इंडस्ट्रीजचे मॅनेजर संजय वैदय, अरुण पवार, कृष्णा व्हॅली चेंबरचे अमोल पाटील, गोरख केंगार, वेस्टर्न प्रेसिकास्टचे एच. आर. महेश कुलकर्णी, एन्क्रिश वेबटेकचे मॅनेजर राहुल निकम, आदी उपस्थित होते.

चौकट :

यांनी केले रक्तदान ....

राहुल निकम, अक्षय मालू, अमोल पाटील, जगमोहन मेहरा, नितीन डांबल, अजय निशाद, शुभम रजपूत, प्रदीप थोरात, प्रणव सोनवणे, प्रसाद राजपूत, अजित मिणरी, मयूर पाटील, आयुब शेख, दुर्गेश गौरी, अरबाज मुजावर, शीतलकुमार कोथळे, महेश माळी, पुष्कर माने, विशाल कोळी, शक्ती पवार, ओंकार कदम, अरुण पवार, संजय वैद्य, महेश कुलकर्णी.