शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल बातम्या क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:22 IST

सांगली : अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे महिलेस सर्पदंश झाला. सुमन प्रल्हाद आदरट (वय ४६) असे या महिलेचे नाव ...

सांगली : अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे महिलेस सर्पदंश झाला. सुमन प्रल्हाद आदरट (वय ४६) असे या महिलेचे नाव असून, बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले.

------------------------------------

अपघातात एक जण जखमी

सांगली : दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. युवराज चव्हाण (वय ३५ रा. कवठेमहांकाळ) असे जखमी तरुणाचे नाव असून, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

-----------------------------------

मांजर्डे येथील एकास मारहाण

सांगली : मांजर्डे (ता. तासगाव) येथील एकास दगडाने मारहाण करण्यात आली. शिवाजी बाबूराव चव्हाण (वय ४५) असे जखमीचे नाव असून, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

-------------------------------------

आटपाडीच्या तरुणास मारहाण

सांगली : आटपाडी येथील तरुणास तिघांनी मारहाण केली. इंद्रजित जालिंदर चव्हाण (वय २८) असे जखमीचे नाव असून, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

-----------------------------------

अपघातात तरुण जखमी

सांगली : कोल्हापूर रोडवर ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. अनिकेत कुमार आठवले (वय २३, रा. शंभरफुटी रोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.