शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
3
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
4
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
5
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
6
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
7
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
8
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
9
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
10
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
11
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
12
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
13
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
14
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
15
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
16
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
17
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
18
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
19
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
20
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

सिंगल क्राईम बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:31 IST

सांगली : घोड्याने लाथ मारल्याने भिलवडी येथील मुलगा जखमी झाला. जाकीर दावल मुजावर (वय ११) असे त्याचे नाव असून ...

सांगली : घोड्याने लाथ मारल्याने भिलवडी येथील मुलगा जखमी झाला. जाकीर दावल मुजावर (वय ११) असे त्याचे नाव असून शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

------------------------------

तासगावच्या वृद्धास मारहाण

सांगली : तासगाव येथील वृद्धास मारहाण करण्यात आली. ईश्वर बाबू हजारे (वय ७८) असे जखमीचे नाव असून शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--------------------------------

सिंगणहळ्ळी येथील बालिकेस सर्पदंश

सांगली : सिंगनहळ्ळी (ता. जत) येथील पाचवर्षीय बालिकेस सर्पदंश झाला. समीक्षा संतोष गळवे असे तिचे नाव असून गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

-----------------------------------

दुचाकी अपघातात एक जखमी

सांगली : धामणीजवळ दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. महेश कांबळे (रा. गव्हाणे,रत्नागिरी) असे त्याचे नाव असून गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---------------------------

नांदणीच्या तरुणास मारहाण

सांगली : नांदणी (ता. शिरोळ) येथील तरुणास कुपवाड येथे मारहाण करण्यात आली. तुषार रवींद्र बिरंजे (वय २६) असे त्याचे नाव असून गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.