शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिवरवाडी आईपाठोपाठ गतिमंद मुलीने सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST

२)२०चंदा बेंद्रे विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : आपल्या पाठीमागे आपल्या गतिमंद मुलीचे कसे होणार हीच चिंता आईला ...

२)२०चंदा बेंद्रे

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : आपल्या पाठीमागे आपल्या गतिमंद मुलीचे कसे होणार हीच चिंता आईला होती. मात्र अवघ्या सात तासांत आईपाठोपाठ या मुलीचाही मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवरवाडी (ता. शिराळा) येथे किसाबाई बेंद्रे (वय ९२) या त्यांची मुलगी चंदा (४५) तसेच भगवान बेंद्रे , मोहन बेंद्रे यांच्यासह राहत होत्या. चंदा या गतिमंद होत्या. त्यामुळे त्यांचे आपल्या पाठीमागे कसे होणार ही चिंता किसाबाई यांना कायमपणे होती. शनिवार (दि. १९) रात्री अंदाजे ११ वाजता किसाबाई यांचे ९२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. भगवान बेंद्रे व मोहन बेंद्रे यांच्यासह साधारण रात्री दोन वाजता अंत्यविधी पार पाडल्यानंतर शिवरवाडीचे ग्रामस्थ आपापल्या घरी गेले. रविवारी सकाळी अंदाजे सहा वाजता चंदा यांचे झोपेतच निधन झाल्याची बातमी सर्वत्र समजली. आईच्या निधनानंतर काही तासांतच मुलीचे निधन व्हावे, यामुळे अनेकांच्या मनाला धक्काच बसला.

गेली ४५ वर्षे चंदा गतिमंद अवस्थेमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. किसाबाई सतत बोलत असे की, माझ्यानंतर मुलीचे काय होणार? नियतीने तिच्या या प्रश्नाची अशा प्रकारे सोडवणूक केली, अशी चर्चा सध्या गावात सुरू आहे.