वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील शंकर चिंतू पाटील-नांगरे (वय ८१) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील-नांगरे यांचे ते वडील होत.
फोटो ०४१२२०२०-आयएसएलएम-शंकर पाटील नांगरे निधन