शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मंगेश चव्हाणसह सातजणांवर गुन्हा

By admin | Updated: July 5, 2015 01:19 IST

पाचजणांचा अटक : चांदणी चौकात मारामारी

सांगली : येथील चांदणी चौकात दोन गटात झालेल्या मारामारीप्रकरणी दोन्ही गटाने तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांनीच पुढे येऊन स्वत: फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार युवक काँग्रेसचा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मंगेश चव्हाणसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील पाचजणांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची जामिनावर सुटकाही झाली आहे. अटक केलेल्यांमध्ये धनेश भगवान शेटे (वय ५१), मिलिंद धनेश शेटे (२०), आनंद धनेश शेटे (२३, तिघे रा. वखारभाग), महेश मारुती चव्हाण (३०, आंबेडकर रोड, चव्हाण प्लॉट) व अभिजित रामचंद्र गायकवाड (३०, शाहू उद्यानसमोर सांगली) यांचा समावेश आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मंगेश चव्हाण व रवी खत्री यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चांदणी चौकात शेटे व चव्हाण यांच्या दोन गटात शुक्रवारी रात्री जोरदार मारामारी झाली होती. काठी व दगडांचा वापर करण्यात आला होता. यामध्ये दोघे जखमी झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते. त्यानंतर दोन्ही गटाने पलायन केले होते. दोन्ही गट तक्रार देण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले होते, पण पुन्हा त्यांच्यात समझोता झाल्याने त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला होता. मारामारीचा घडलेला हा प्रकार गंभीर होता. त्यामुळे पोलिसांनी स्वत: त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलीस कर्मचारी संतोष तुकाराम डामसे यांची फिर्याद घेऊन मंगेश चव्हाण, धनेश शेटेसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)