शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

दुष्काळामुळे जनावरांची कवडीमोल दराने विक्री

By admin | Updated: March 15, 2016 00:19 IST

मंदीचे सावट : करगणीत लखमेश्वर यात्रा

करगणी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे महाशिवरात्रीनिमित्त लखमेश्वर देवाची यात्रा भरते. यानिमित्त येथे खिलार जनावरांचा मोठा बाजार भरत असतो. मात्र यावर्षी जनावरांच्या बाजारावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. दुष्काळामुळे या बाजारातील जनावरे कवडीमोल दराने विकण्यात आली आहेत. आर्थिक मंदीचे सावट असतानाच यावर्षी बाजाराकडे परराज्यातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने आर्थिक संकट तीव्र झाले आहे. माणदेशातील प्रसिध्द असणारा हा बाजार मोठ्याप्रमाणात भरतो. बाजारातील जनावर खरेदीसाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरातसह व्यापारी व शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी सहभागी होत असतात. यमध्ये कोट्यवधी रुपयांंची उलाढाल होत असते. जनावरांच्या बाजारासाठीच ही यात्रा परराज्यात प्रसिध्द आहे. परिसरातील शेतकऱ्यांची उन्हाळ्यातील शेतीच्या कामासाठी बैलांची गरज असल्याने येथे बैलांची मोठी खरेदी-विक्री होते. मात्र सध्या दुष्काळामुळे जनावरे कवडीमोल भावाने विकली जात असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी आहे. ग्रामपंचायत व बाजार समितीतर्फे पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरची सोय करण्यात आली आहे. (वार्ताहर)जनावरांसाठी : २४ तास वैद्यकीय सेवाकरगणी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल होत असल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी करगणी पशुवैद्यकीय आरोग्य केंद्रातर्फे २४ तास सेवा देण्यात आली आहे. यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गाडवे व कर्मचारी सेवा देत आहेत. यामुळे परिसरातून या सेवेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.