शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

निवासी संकुलांची सुरक्षा धोक्यात!

By admin | Updated: June 21, 2014 00:22 IST

सांगलीकर भयभीत : प्रबोधन करून पोलीस थकले; घरफोड्यांची मालिका सुरूच

सांगली चोरट्यांच्या चोरी करण्याच्या पद्धतीत दिवसेंदिवस बदल होत असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. गुरुवारी दुपारी चोरट्यांनी सांगली शहरातील निवासी संकुलांना (अपार्टमेंट) लक्ष्य करून दहा सदनिका फोडल्या. एकाचदिवशी दहा सदनिका फोडल्याच्या घटना काही नवीन राहिलेल्या नाहीत. चोरट्यांनी अवघ्या दीड-दोन तासात हात मारून पोबारा केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पाहणी केलेल्या एकाही सदनिकेत रखवालदाराची नियुक्ती केलेली नाही, कोठेही कॅमेरा नाही. कोणीही यावे आणि जावे, अशी स्थिती आहे. सुरक्षेसाठी किमान रखालदाराची नियुक्ती करावेत, यासाठी पोलिसांनी अनेकदा प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेतले. परंतु त्याचा सांगलीकरांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे वाढत्या चोऱ्यांच्या घटनांवरून दिसून येते. बाहेरील जिल्ह्यातील गुन्हेगारांनी सांगलीत शिरकाव केल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. गुन्हेगार सापडूनही चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत.