शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस शिक्षिकांना सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : प्राथमिक शिक्षक बॅंकेतर्फे सावित्रीबाई फुले आदर्श प्राथमिक शिक्षिका पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील २४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : प्राथमिक शिक्षक बॅंकेतर्फे सावित्रीबाई फुले आदर्श प्राथमिक शिक्षिका पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील २४ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बॅंकेचे अध्यक्ष सुनील गुरव व उपाध्यक्ष महादेव माळी यांनी ही माहिती दिली. यावेळी समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, किसनराव पाटील, शशिकांत भागवत, तुकाराम गायकवाड, हरिभाऊ गावडे, बाबासाहेब लाड, दयानंद मोरे आदी उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्या शिक्षिका अशा : शीतल रास्ते (हाकेवाडी), शैलजा अैांधकर (निंबवडे, ता. आटपाडी), सुप्रिया शिंदे (खरशिंग), अनुराधा साळुंखे (जाखापूर, ता. कवठेमहांकाळ), सुवर्णलता पाटील (मांगले), स्नेहा घाडगे (बहिरेवाडी, ता. शिराळा), कल्पना सावंत (अचकनहळ्ळी), गीतादेवी पाटील (संख, ता. जत), स्वाती पाटील (घबकवाडी), यास्मिन मुजावर (आष्टा, ता. वाळवा), शोभा मोरे (लिंब), लक्ष्मी जमदाडे (यमगरवाडी (ता. तासगाव), गीता केडगे (कसबे डिग्रज), सुलोचना चव्हाण (खंडेराुजरी, ता. मिरज), ज्योत्स्ना रसाळ (गुजलेवस्ती, लेंगरे), कमल मोरे (भिकवडी बुद्रुक, ता. खानापूर), अरुणा हजारे (विठ्ठलगर, अंकलखोप), सुनीता मोकाशी (आमणापूर, ता. पलूस), रुक्मिणी हराळे (वडियेरायबाग ), रुक्मिणी लोटे (कुंभारगाव, ता. कडेगाव), सुजाता जाधव ( विटा नगरपालिका), सुरेखा कदम (तासगाव नगरपालिका), माधुरी पाटील (मिरज), माधवी कांबळे (रामनामे विद्यालय, इस्लामपूर).

चौकट

पुरस्कार वितरण लॉकडाऊननंतर

जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेच्या शाळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षिकांची पुरस्कारासाठी समितीने निवड केली. सेवेचा कालावधी, शिष्यवृत्तीसाठी केलेले प्रयत्न, स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा यासह विविध उपक्रमांसाठी घेतलेल्या परिश्रमांची नोंद पुरस्कारासाठी घेतली. लॉकडाऊन पूर्ण शिथिल झाल्यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.

-------------