शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

सातारा पोलिसांचा पोहोचला राजधानी दिल्लीपर्यंत डंका!

By admin | Updated: May 23, 2017 23:27 IST

सातारा पोलिसांचा पोहोचला राजधानी दिल्लीपर्यंत डंका!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/शिरवळ : आॅनलाईन प्रक्रियेद्वारे दमदार कामगिरी करण्यात सातारा जिल्हा पोलिस दलाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यश मिळविले आहे. याची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे खंडाळा पोलिस ठाण्याशी संवाद साधू शकतात. क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीममध्ये पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलिस दलाने लक्षणीय कामगिरी केली असून, याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकतात, हे जाणून घेऊन खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्यासह इतर कर्मचारी सतर्क झाले आहेत. ‘आॅनलाईन’मध्ये सज्ज...गेल्या एक वर्षापासून सातारा जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांनी आॅनलाईन तपास प्रक्रियेवर अधिकाधिक भर दिला आहे. तक्रार दिल्यापासून निकाल लागेपर्यंत प्रत्येक घडामोडीची माहिती आॅनलाईनद्वारे संबंधितांना मिळणार आहे.