शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

आष्ट्यातील क्रिकेट स्पर्धेत सातारा असोसिएशनला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST

आष्टा : आष्टा डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर्स असोसिएशनसाठी आयाेजित क्रिकेट स्पर्धेत सातारा डॉक्टर्स असोसिएशनचे विजेतेपद ...

आष्टा : आष्टा डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर्स असोसिएशनसाठी आयाेजित क्रिकेट स्पर्धेत सातारा डॉक्टर्स असोसिएशनचे विजेतेपद पटकावले. तर कोल्हापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या स्कॉर्पिअन ए संघाने उपविजेतेपद पटकाविले.

आष्टा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोळी व ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. मनोहर कबाडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. योगेश पाटील (सर्वोत्कृष्ट खेळाडू), डॉ. महेश नाळे (सर्वोत्कृष्ट गोलंदाज), डॉ. प्रिन्स रजपूत (सर्वोत्कृष्ट फलंदाज) यांना गौरविण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. विजय गंगधर, सचिव डॉ. विक्रम अनुसे, डॉ. आर. एस. चौगुले, डॉ. अनिल निर्मळे, डॉ. सुभाष पाटील, डॉ. धनपाल वाठारे, डॉ. धवल मालगावे, डॉ. सुनील मस्के-पाटील, डॉ. रुपेश पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. सूरज पाटील, डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. संजय सिद्ध, डॉ. विनायक माने, डॉ. ज्योतीराम मस्के-पाटील, डॉ. महेश पाटील, डॉ. रियाज पटेल, डॉ. राहुल आवटी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन आष्टा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोळी, सचिव डॉ. अमोल पाटील यांनी केले.

फोटो : ०५ आष्टा १

ओळ : आष्टा डॉक्टर्स असोसिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धेत विजेत्या सातारा संघाला अध्यक्ष डॉ. प्रवीण कोळी, डॉ. मनोहर कबाडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.