सांगली : आरग येथील सरुबाई तुकाराम पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आरग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी सरपंच तुकाराम आत्माराम पाटील यांच्या त्या पत्नी, तर शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांच्या मातोश्री होत.
----------