शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बामणोली व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष सरगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:36 IST

कुपवाड : बामणोली शहर व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष सरगर याची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी जगन्नाथ पाटील व दुडाप्पा ...

कुपवाड : बामणोली शहर व्यापारी संघटनेच्या

अध्यक्षपदी संतोष सरगर याची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी जगन्नाथ पाटील व दुडाप्पा पारसे यांची निवड करण्यात आली.

बामणोली शहर व्यापारी संघटनेच्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडी करण्यात आल्या. याप्रसंगी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा अनिल कवठेकर व अमर दिडवळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष संतोष सरगर म्हणाले की, बामणोली व्यापारी संघटनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. संघटनेने महापुराच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयास प्रदान केले होते. कोरोनाच्या काळात बामणोली येथील गरीब गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले याची माहिती दिली.

निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये सचिवपदी मनोज ठेंगील, सहसचिवपदी आदिनाथ नरुटे, खजिनदारपदी रोहित शिंदकर, सहखजिनदार म्हणून संजय पाटील यांचा समावेश आहे. यावेळी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचा रोपे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संतोष सरगर यांनी स्वागत केले. कार्यक्रमास सुनील पाटील, राजू जाधव, पांडुरंग शिंदे, राम बामणे, महादेव पाटील, सदाशिव माळकोटी,अमोल बामणे, दीपक माळी आदी उपस्थित होते.

फोटो ओळ :- बामणोली व्यापारी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष सरगर,जगन्नाथ पाटील, मनोज ठेंगील उपस्थित होते.