शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगरुळकर यांना दमदाटी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

इस्लामपूर : येथील पेठ रस्त्यावरील लक्ष्मी-नारायण कोविड उपचार केंद्रात बेकायदा जमाव जमवून डॉ. सचिन सांगरुळकरसह त्यांच्या पत्नी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, ...

इस्लामपूर : येथील पेठ रस्त्यावरील लक्ष्मी-नारायण कोविड उपचार केंद्रात बेकायदा जमाव जमवून डॉ. सचिन सांगरुळकरसह त्यांच्या पत्नी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी शाकीर तांबोळी याला अटक केली. न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे.

कापूसखेड येथील रुपाली पाटील यांचे पती धोंडीराम पाटील यांच्यावर डॉ. सांगरुळकर यांच्या रुग्णालयात कोविड उपचार सुरू होते. तेथे त्यांचे २ मे रोजी निधन झाले. या घटनेने संतप्त कुटुंबीयांनी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत दंगा केला होता. त्यानंतर ७ मे ला गणेश पाटील, रामदास कचरे, सचिन खराडे, चंद्रकांत पाटील, शाकीर तांबोळी यांच्यासह ५०-६० जणांनी जमावबंदी आदेशाचा भंग करत रुग्णालयात घुसून डॉक्टरांसह त्यांच्या पत्नी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली होती. तसेच आदळआपट केली होती. याप्रकरणी डॉ. सांगरुळकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.

तांबोळी याला सोमवारी येथील न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने तांबोली याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस उपनिरीक्षक बळीराम घुले अधिक तपास करत आहेत.